सत्यमेव जयते

ग्रामपंचायत मटाणे, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

मटाणे गावाविषयी माहिती :-

मटाणे गावाविषयी माहिती :-

मौजे मटाणे गाव देवळा - कळवण रस्त्यालगत वसलेले आहे . गावी ८०% कुटुंबे मळ्यात राहतात . थोडक्यात गावी ८०% कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत . २० % कुटुंबे गावात राहतात .तालुका मुख्यालयाच्या पच्छिम दिशेला वसलेले मटाणे हे गाव तालुका मुख्यालयापासून ०३ कि.मी. अंतरावर आहे. गावाच्या पूर्वेस देवळा पश्चिमेस वरवंडी दक्षिणेस वाजगाव व उत्तरेस झिरेपिंपळ गाव वसलेले आहे.गावचे एकुण भौगोलिक क्षेत्र ६३६ हे. ५९ आर एवढे आहे. तसेच गावठाण क्षेत्र २ हे. ३० आर आहे.गावची एकुण लोकसंख्या सन १९११ च्या जनगणनेनुसार १९२६ असून पैकी पुरुष १०१२ व ९१४ महिला आहेत .गावातील एकुण लोक संख्येपैकी ५३५ अनुसूचित जातीतील व १६८ अनुसूचित जमातीतील लोकसंख्या आहे. गावात व मळ्यातील असे एकुण ३६९ कुटुंबे असून दारिद्र्य रेषेखालील ५० कुटुंबे आहेत.
गावात जि.प. परिषद शाळा- २ , माध्यमिक शाळा-१ व अंगणवाडी केंद्र-३ आहेत . तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे . व गावात महिला बचत गट आहेत .

तसेच गावात दरवर्षी मोठ्या उत्साहाने अखंड हरीनाम सप्ताह कार्यक्रम करतात . गावात हनुमान मंदिर , श्रीराम मंदिर, पीर साई बाबा , दत्त मंदिर, म्हसोबा मंदिर व वेडूका माता मंदिर हे गावातील प्रसिद्ध देवस्थान आहे. गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर सभामंडप आहे, तसेच आंबेडकर नगर वस्तीत समाजमंदिर आहे.

नवीन कार्यक्रम/योजना

सध्या माहिती उपलब्ध नाही.

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं) नाशिक

मा.श्री. प्रशांत बंडू पवार

मा.श्री. प्रशांत बंडू पवार

गटविकास अधिकारी, पंचायत समिती देवळा

मा.श्री. देवीप्रसाद सुरसिंग मांडवडे

मा.श्री. देवीप्रसाद सुरसिंग मांडवडे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग देवळा

मा.श्री. छोटू मुरलीधर थोरात

मा.श्री. छोटू मुरलीधर थोरात

सहाय्यक गटविकास अधिकारी देवळा

श्रीमती देवका सिताराम ठाकरे

श्रीमती देवका सिताराम ठाकरे

ग्रामपंचायत अधिकारी मटाणे

पदाधिकारी

श्री. मोहन भाऊसाहेब पवार

श्री. मोहन भाऊसाहेब पवार

सरपंच

☎️ +91 7378668472

श्री. संदिप शिवाजी ठुबे

श्री. संदिप शिवाजी ठुबे

उपसरपंच

☎️ +91 9923162837

सौ. सरला राहुल केदारे

सौ. सरला राहुल केदारे

सदस्य

☎️ +91 8888706062

श्री. सुदर्शन रावण वाघ

श्री. सुदर्शन रावण वाघ

सदस्य

☎️ +91 8799822695

श्री. गंगाधर हरी केदारे

श्री. गंगाधर हरी केदारे

सदस्य

☎️ +91 9921045991

सौ. सिताबाई गुलाब वाघ

सौ. सिताबाई गुलाब वाघ

सदस्य

☎️ +91 9307003042

सौ. केदाबाई बाळू सुर्यवंशी

सौ. केदाबाई बाळू सुर्यवंशी

सदस्य

सौ. अनिता दिपक आहेर

सौ. अनिता दिपक आहेर

सदस्य

श्री. ईश्वर बारकू मोरे

श्री. ईश्वर बारकू मोरे

ग्रा.पं. शिपाई

☎️ +91 9657250557

श्री. पोपट जिभाऊ केदारे

श्री. पोपट जिभाऊ केदारे

पाणी पुरवठा कर्मचारी

☎️ +91 9579632223

श्री. सागर ईश्वर मोरे

श्री. सागर ईश्वर मोरे

ग्रामरोजगार सहाय्यक

☎️ +91 9146616541

केदू तुकाराम पगार
संगणक परिचालक

केदू तुकाराम पगार


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 7498241609

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2011

कुटुंब369
लोकसंख्या1,926
पुरुष1,012
महिला914